STORYMIRROR

kishor zote

Others

2  

kishor zote

Others

विश्वासघात ( आठोळी )

विश्वासघात ( आठोळी )

1 min
3.1K


कोण आपला ? कोण परका ?

खरंच हो नाही ओळखता येत 

समोरून घेतोय मिठी तरी

तो हातातला खंजीर लपवत ?

मित्र म्हणून गोड बोलत

घडत असतो विश्वासघात

गिणती करायची का मग

त्यांची रंग बदलणाऱ्या सरडयात ?


Rate this content
Log in