वाव
वाव
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
56
जीवनगाणे गाताना
येणार उतार-चढाव
पण हिंमतीने मार्ग काढत
स्वतःसाठी शोधायचा वाव
जीवनगाणे गाताना
येणार उतार-चढाव
पण हिंमतीने मार्ग काढत
स्वतःसाठी शोधायचा वाव