उणीव.२
उणीव.२

1 min

11.9K
कधीकधी एकांतात,
एकटीच उदास बसते,
अशावेळी मनापासून,
आईची उणीव भासते.
कधीकधी एकांतात,
एकटीच उदास बसते,
अशावेळी मनापासून,
आईची उणीव भासते.