उचलण्या हा भार
उचलण्या हा भार

1 min

11.3K
उचलण्या हा भार
सराव करावा सतत
वाकावे तो उचलण्या
धीराने हळुहळू उचलत
जावे उंचवण्या डोक्यावर
धडपड रोज करावी
सराव करावा उत्तमोत्तम
वापरावे नवनविन 'टेक्नोलॉजी'
बुध्दीकौशल्य आपले वापरूनी