तू
तू
1 min
28.8K
अथांग तू पसरलेली
त्या सागरासारखी
लाटांनी मज ह्रदयपटलावर
दंगामस्ती करणारी नक्षीसारखी ...
बेधुंद होवून हसलेली
ओलावा मनात जपणारी दवबिंदूसारखी...
अलवार दवबिंदूसम मम्
जीवनातील अनमोल रत्नांसारखी....
चमचम चमकत मोत्यांची झळाळी ...
लेवून उभी शैभिवंत राजकुमारी सारखी ....!!!
स्वप्नवत मला भेटलेली...
मोहक स्वप्नसुंदरीसारखी ...!!!
