STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Tragedy Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Tragedy Others

तो मी नाही

तो मी नाही

1 min
220

गडबडीच्या गाडीतून उतरता येत नाही

नाही नाही म्हणता चढण्याची अतfघाई

करावे ते दूसरच होत जाई

मला नाही परवा

लोक मला काय? म्हणतात 

म्हणूदे ना त्यांना घोडा गाढवा 

मी माझ्या दुनियेचा मस्त मलंदर 

ठोकर देऊन पुढे जाणे 

दुखावले कोणी तर परत येणे 

जिंकून साऱ्यांना बनायचे कलंदर 

मी असा मी तसा 

तो मी बिलकुल नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy