तिने धोका दिला...
तिने धोका दिला...


घोटभर तहान भागवायला
समुद्र त्सुनामी घेऊन आला
हातात हात धरून चालणाऱ्या
जिव्हाळा, विश्वास माझेपणाच्या
त्या साऱ्या उपकारी लाटा
त्यात डुबवून गेला...
तिने धोका दिला...
घोटभर तहान भागवायला
समुद्र त्सुनामी घेऊन आला
हातात हात धरून चालणाऱ्या
जिव्हाळा, विश्वास माझेपणाच्या
त्या साऱ्या उपकारी लाटा
त्यात डुबवून गेला...
तिने धोका दिला...