सुप्त किनारा-चारोळी
सुप्त किनारा-चारोळी
1 min
13.5K
खळखळणारा झरा तू
चंचलतेचा वारा तू
लाट धावते ज्याच्यासाठी
असा सुप्त किनारा तू...

