STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational Others

3  

Prashant Shinde

Inspirational Others

सोळा जून

सोळा जून

1 min
11.7K

सोळाव्या दिवसाची सांज....!


जीवन म्हणजे

बिरबलाची खिचडी झालंय

कोरोनाच्या भीतीनेच

पूरत बेजार केलंय...!

ना घर का, ना घाट का

ना आगा,ना पिच्छा

जो तो भासतो लुच्चा

नाही कोणीच इथे सच्चा....!

अंदाज अपना अपना

म्हणतच गाड पुढं सरकतय

वाटत कोणाचा काय इथं

बापाचं जातंय...!

शेवटी सांजेला

नित्य इतकंच वाटतंय

बाबांनो खरोखरच काळजीनं 

सामान्यांचं काळीज फाटतय...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational