सोबत
सोबत

1 min

53
तू सोबत असतांना
कशाला मज पर्वा
तूच सख्या रे
माझा सर्वेसर्वा
तुझी साथ देई
वळण माझ्या आयुष्याला
अर्थ मिळे
माझ्या जगण्याला
तू बरोबर असतांना
हरवल्यासारखं वाटतं
तुझ्या डोळ्यांत मला
शोधावं वाटतं
मन तुझ्या संगतीत
होऊन जातं दंग
तुझ्या प्रेमाचा असाच
उधळत राहो रंग