सहवास
सहवास

1 min

3.0K
अवकाळी आलेल्या पावसात,
तुझा हात माझ्या हातात...
चिंब भिजलेला पाहून धुंद झाले,
तुझ्या सहवासात हरखून गेले...
अवकाळी आलेल्या पावसात,
तुझा हात माझ्या हातात...
चिंब भिजलेला पाहून धुंद झाले,
तुझ्या सहवासात हरखून गेले...