शिक्षक कसा असावा ( निरजा )
शिक्षक कसा असावा ( निरजा )

1 min

403
शिक्षक कसा असावा
नको विचारणा
शिक्षक
दुसरी
आईच असतो
सांभाळ तसा करावा....
ज्ञान देणे पहिले
काम त्याचे
निरंतर
शिल्पकार
तोच आयुष्याचा
सत्य ज्याणे जाणले.....
महापुरुषांचा इतिहास सांगावा
नको पोकळ
बाता
ताबा
मनावर रहावा
मस्तकी विचार रुजवावा....