रणरागिणी
रणरागिणी


तू हो रणरागिनी तुझं होणे आहे
दुश्मनांचा वाईट प्रवृत्तीचा करणे नाश
तुझं करणे एक पाताळ आकाश
शूरवीर इतिहास वाचून पाहे
तू हो रणरागिनी तुझ होणे आहे
तुलाच तुझ्या रक्षणा निःपात करायचा
भाऊ-वडील समाज येईल तेव्हा येईल
उत्साह जोश भरायचा
तू करून बघ तुला मिळणार सहकार्य हे
तू हो रणरागिनी तुझ होणे आहे
कितीदा होशील आचार का
तुला करणे आहे प्रतिकार
काली भवानी हो दुर्गावतार हे
तू हो रणरागिनी तुझ होणे आहे
स्वप्नाहून सुंदर आयुष्य
तू सिद्ध कर जन्माची कुडाई हो साकार भाष्य
आई-वडिलांची पुण्याई जतन बदनामी नको हे
तू हो रणरागिणी तुझं होणे आहे
तुला शप्पथ दिलेल्या प्रेमाची
तू प्रतिकार कर लो भट वाचनाची
उद्या करणे उषःकाल किरण सत्यप्रकाश हे
तू हो रणरागिनी तुझ होणे आहे
वाटा नपुंसक दगडातून शोधणे आहे
जे भोगायचे ते शेवटी तुला भोगणे आहे
कर्तृत्वाने तुला तुझ्या आयुष्य लिहिणे हे
तू हो रणरागिनी तुझ होणे आहे
भगवंताचे नाम उच्चारतो बळ देईल
तुला तुझ्यातला हात वर घेईल
ध्येय हे उद्दिष्ट पलीकडे घे हे
तू हो रणरागिणी तुझं होने आहे