STORYMIRROR
रंग (सहाक्षरी)
रंग (सहाक्षरी)
Kishor Zote
Others
3
-
Originality :
3.0★
by 1 user
-
-
Language :
3.0★
by 1 user
-
Cover design :
3.0★
by 1 user
Kishor Zote
Others
3
-
Originality :
3.0★
by 1 user
-
-
Language :
3.0★
by 1 user
-
Cover design :
3.0★
by 1 user
रंग (सहाक्षरी)
रंग (सहाक्षरी)
रंगलेल्या हाती
राहिलेत रंग
मन हे बावरे
तुझ्यातच दंग
ती सरमिसळ
झालीय रंगाची
कमान या हाती
ती इंद्रधनुची
हातांना कळेना
हा रंग कोणता ?
रंगात रंगला
आज न सांगता
रंगात असे या
रंगुनिया जावे
असेच रंगीत
आयुष्य जगावे
More marathi poem from Kishor Zote
Download StoryMirror App