पसारा ( चारोळी )
पसारा ( चारोळी )
1 min
416
लेकीने मांडलेला पसारा पाहुन
बाप मनी तो खूपच चिडला
बाबा तुझ्यासाठीच चहा बनवतेय
लेक आईच झाली पाहुन मनी हरखला