परतुनी यावे ते दिवस
परतुनी यावे ते दिवस


कोणे एके काळी कोरोनाच नावच माहित नव्हते
जीवन धकाधकीचे असले तरी भीतीमय नव्हते
घरात बंद करून बसण्याची परिस्थिती नव्हती
सतर्कतेचे नियम पाळण्याची गरज नव्हती
एका विषाणू ने केली सगळी पंचाईत
आरोग्या सह अर्थव्यवस्था हि झाली डगमगळीत
आरोग्य जपणे झाले आता गरजेचे
पोटा साठी पैसे कमवणे हि आले
सगळेच कंटाळे ह्या साऱ्या परिस्थितीला
मनातून आहे सगळ्यांची इच्छा
परतुनी यावे ते दिवस आता