पाणी
पाणी
1 min
640
पाणी
पाणी धरणात नाही
विहीरीन तळ गाठलं
घरात नाही टिपूस अन्
माऊली डोळा पाणी दाटलं
किशोर झोटे,
औरंगाबाद
