Rajesh Varhade

Others


3  

Rajesh Varhade

Others


ओंजळभर

ओंजळभर

1 min 205 1 min 205

ओंजळभर सुखासाठी मनुष्य पायपीट करतो मन स्थिर नसते आयुष्यभर भरकटतो

ओंजळभर आशाही असतात धावतो राहतो आयुष्यभर तोंडघशी पडतो

ओंजळभर भावना ठेवून वावरती जगात कोणी आपले पत्नी प्रेयसी होती

ओंजळभर इच्छा असतात भरती-ओहोटी येतात होईल का इच्छापूर्ती

ओंजळभर फुले घेऊन जातो देवाच्या दारी चित्त संसारात अडकतो

ओंजळभर दुःखच त्याच्या पदरी परमार्थ जरी केला पडती आयुष्य अपुरी


Rate this content
Log in