ओळख तुझी ( चारोळी )
ओळख तुझी ( चारोळी )
1 min
640
वर्णमाला ओळख तुझी
गेली समजावत अक्षरांना
झाले मग भाव व्यक्त
शब्द शब्द गुंफतांना
वर्णमाला ओळख तुझी
गेली समजावत अक्षरांना
झाले मग भाव व्यक्त
शब्द शब्द गुंफतांना