STORYMIRROR

Nir Anand

Tragedy Others

3  

Nir Anand

Tragedy Others

मनातल्या इच्छा

मनातल्या इच्छा

1 min
80

मनातली इच्छा ही

मनातच राहते,

तिला दुसऱ्यांसमोर मांडण्यास

हिंमतच नसते


का माझ्या मनातल्या इच्छा?

मनातच राहतात,

का त्या मला माझ्या स्वप्नांवर?

पाणी फेरल्यासारख्या वाटतात


का? जळतात माझ्या

इच्छेवर हे लोकं,

तरीही सांगावसे वाटते

किती आहे मला कलाकारांचे शोक


बनायचे आहे मला

या जगात कलाकार,

करायचे आहे मला

स्वप्न माझे साकार


हे प्रभु, कर तू मदत मला

बनण्यात कलाकार,

असं काही कर तू की

होईल मार्ग सुकर


हे प्रभु, मनातल्या इच्छा

हवेत झुलू दे,

इच्छापूर्तीसाठी मला

अंगी शक्ती लवकर दे!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy