माणूस
माणूस
1 min
68
तळे हे तळे
माणुसकीचे तळे
कधी-कधी त्याला
तेही न कळे
माणुसकीच्या तळ्यातून
माणूस निघतो बाहेर जेव्हा
सारे काही नवीन
वाटते त्याला तेव्हा
माणसा रे माणसा
कसं तुझ मन
पटवायला लागतो
त्याला काही क्षण
माणसाला नसते
माणुसकीची ओळख
तरी ते करतात
दुसऱ्यांची पारख