पेरणीचा पाऊस
पेरणीचा पाऊस

1 min

84
आला आला पाऊस आला
पेरणीसाठी धावूनी आला
कृषिक आपला जागी झाला
बीज बियाणे घेऊनी आला
नांगर घेतले आपल्या हातात
बीज बियाणे पेरले शेतात
हिरवे हिरवे शेत झाले
धन्यवाद! या पेरणीच्या पावसाचे
घर भरले धन धान्याने
निसर्गाला दिला धन्यवाद कृषिकाने
लक्ष्मी आली धन धान्याच्या रुपात
सर्व काही झाले शक्य पेरणीच्या पावसात