Nir Anand
Children
राणी आमची राणी
म्हणते दुधाची गाणी
तिला पाहुन आठवते
वाघोबाची कहानी
राणीचे डोळे
जसे गारगोटीचे गोळे
तिच्या डोळ्यासारखे वाटते
प्रकाशाचे गोळे
राणीचे कान
मोठे छान
आवाज देता
पडते लांब
आमची राणी
खाते भाकर
दुधात तिला
आवडत नाही साखर
आई तुझ्या चरण...
सुख-दुःखं
गौतम बुद्ध
पेरणीचा पाऊस
झाड
माणूस
सोन्याची खाण
" चिमुकली पाह...
मनातल्या इच्छ...
आई-बाळाचा सुंदर नातं, लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन सन्मान करायला शिकवते. प्रत्येक बाळाच्या जन्मात असतो ए... आई-बाळाचा सुंदर नातं, लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन सन्मान करायला शिकवते. प्रत्येक बा...
आई-बाबा रागावल्यावर बसण्यासाठी एक आसन आहे आपले हट्ट पुरवून घेण्यासाठी आजोबा एक साधन आहे आई-बाबा रागावल्यावर बसण्यासाठी एक आसन आहे आपले हट्ट पुरवून घेण्यासाठी आजोबा एक...
माय अमृतात न्हाली, मोती सांडले कणात माय अमृतात न्हाली, मोती सांडले कणात
मोबाईलचा अतिरेक आपल्यासाठी कसा असतो हे सांगणारी अप्रतिम रचना मोबाईलचा अतिरेक आपल्यासाठी कसा असतो हे सांगणारी अप्रतिम रचना
बुद्धी आणि गुणानेच पुढे पुढे जायचे, रंगरुप मुलांनो नसते आपल्या हातचे बुद्धी आणि गुणानेच पुढे पुढे जायचे, रंगरुप मुलांनो नसते आपल्या हातचे
वाचन करून होशील चांगल्या मार्कने पास मोडकळीस निघेल नापास होण्याची भिती हमखास वाचन करून होशील चांगल्या मार्कने पास मोडकळीस निघेल नापास होण्याची भिती हमखास
जंगल सफर करून थकले, सगळे खाऊन सामसूम झाले जंगल सफर करून थकले, सगळे खाऊन सामसूम झाले
माझ्या छोट्याश्या हालचालीने तिचे चपळपणे इकडे तिकडे पाहणे माझ्या छोट्याश्या हालचालीने तिचे चपळपणे इकडे तिकडे पाहणे
सगळच कसे आहे तिथे डोळे दिपवणारे खाऊ आणि खेळण्यांनी सतत रमवणारे सगळच कसे आहे तिथे डोळे दिपवणारे खाऊ आणि खेळण्यांनी सतत रमवणारे
बागेतल्या पाखरावानी जेव्हा मुक्त मी खेळेल आत्मा तुझाही सुखावेल जेव्हा आनंद मला मिळेल ..... बागेतल्या पाखरावानी जेव्हा मुक्त मी खेळेल आत्मा तुझाही सुखावेल जेव्हा आ...
हिरवळ, गंधित ओली माती कसे बालपण मी विसरावे? शहरीकरणी श्वास कोंडला मना वाटते परत फिरावे हिरवळ, गंधित ओली माती कसे बालपण मी विसरावे? शहरीकरणी श्वास कोंडला मना व...
जगू द्या ना मुक्त स्वच्छंदीपणे बालपण गेले पुन्हा नाही येणे जगू द्या ना मुक्त स्वच्छंदीपणे बालपण गेले पुन्हा नाही येणे
मोर ससा हत्ती मजेत राहती।। किलबिल पक्षी हळूच पाहती जंगल सफारी ... मोर ससा हत्ती मजेत राहती।। किलबिल पक्षी हळूच पाहती ...
चिमण्यांची शाळा, कावळे गुरुजी, बालगीत चिमण्यांची शाळा, कावळे गुरुजी, बालगीत
अभिनय गीत, बालगीत अभिनय गीत, बालगीत
ससोबा आमचे भित्रे छान काढायचे चित्रे. जेव्हा भरायचे रंग सारे रंगायचे अंग. ससोबा आमचे भित्रे छान काढायचे चित्रे. जेव्हा भरायचे रंग सारे रंगायचे अंग.
परीचे घर होते खूप विशाल चमचमता सोन्याचा महाल महालाभोवती सुंदर तळे घराच्या अंगणात स्ट्राॅबेरीचे मळ... परीचे घर होते खूप विशाल चमचमता सोन्याचा महाल महालाभोवती सुंदर तळे घराच्या अंग...
बाळाची आई गाते हो अंगाई बाळाला म्हणते नीज गाई गाई. बाळाची आई गाते हो अंगाई बाळाला म्हणते नीज गाई गाई.
खारुताई गं खारुताई किती गं तू चपळ बाई खाली वर करुन करुन थकवा कसा येत नाही खारुताई गं खारुताई किती गं तू चपळ बाई खाली वर करुन करुन थकवा कसा येत नाही
रेनकोट नाव माझे आहे साधाभोळा. पावसात न्हायचा छंद माझा वेगळा. रेनकोट नाव माझे आहे साधाभोळा. पावसात न्हायचा छंद माझा वेगळा.