Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Avinash thakur

Others

3  

Avinash thakur

Others

मेघराजा

मेघराजा

1 min
183


अरे कुठे दडुन बसलास मेघराजा ।

इकडे सगळे लोक तुझा करताहेत गाजाबाजा ।

आज तरी नक्की येशील ना तिन्ही सांजा ।

तु जर धाऊन आलास ना तर खुपच येईल मजा ।

अरे रोज तुझाी आठवण काढतोय सर्जा व राजा ।

तुझी रोजच वाट पाहुन जुन जुलै झाला ना वजा ।?

तुझ्या उशीरा येण्याचे महागाईचा खुपच वाढला बोजा ।

मेघराजा अरे तू रोजच बघतोय आमची मजा ।


Rate this content
Log in