क्रांती दिन
क्रांती दिन
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
595
स्वतंत्र भारताचे स्वप्न बघत
देशभक्तांनी दिली जीवाची आहुती
त्यांच्या बलिदानाला स्मरून
क्रांती दिनाला सांगू त्यांची महती