Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Avinash thakur

Others

3  

Avinash thakur

Others

कोरोणा

कोरोणा

1 min
251

नागपंचमी रक्षाबंधन इ. सण वाटले सुना ।

कोरोणामुळे बहिण म्हणते मी पुढच्या वर्शी येईल पुन्हा ।

या आधी कटयावर चावडीवर लोकांचा 

बसायचा एकदम घोळका ।

आताा आख्या गावाला कोरोणाने घातला विळखा ।

या आधी लग्न व्हायचे जोरजोरात ।

कोरोणामुळे आता लग्नाला फक्त सात ते आठ 

    बकीचे बसा घराघरात ।

या अधी खरेदीला षाॅपींगमध्ये झगमगाट ।

टाता कोरोनामुळे षाॅपींगमध्ये षुकषुकाट ।

या आधी स्मषानभुमीत प्रवचन व मोडायचे 

        दुःखद विचार ।

आता कोरोणामुळे स्मषानभूमी ओसाड पडली 

         वरच्यावर ।

या आधी खुप मोठया प्रमाणावर भरायच्या 

        यात्रा आणि जत्रा ।

आता कोरोनामुळे यात्रेला मोजुन लोक सतरा ।

Rate this content
Log in