STORYMIRROR

kishor zote

Others

0  

kishor zote

Others

खरा तो एकची धर्म ( चारोळी )

खरा तो एकची धर्म ( चारोळी )

1 min
804


प्रेम दयावे अन् प्रेम घ्यावे

जाणील जो यातील मर्म

कळे त्याला साने गुरुजींचा

खरा तो एकची धर्म


Rate this content
Log in