खळी...
खळी...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.7K
गालावर रात्रभर रुतून पडली
तुझ्यासारखीच एक खळी होती
जागेपणी सुवासाने कळले की
तुझ्या गजऱ्यातील ती कळी होतं...