जीवनगाणे
जीवनगाणे

1 min

30
जीवनगाणे गाताना दुःख
सारे विसरून जावे
सुखाची चाहूल होणार
ही आशा करत जगावे
जीवनगाणे गाताना दुःख
सारे विसरून जावे
सुखाची चाहूल होणार
ही आशा करत जगावे