हायकु
हायकु
1 min
27.4K
हा छंद तुझा
पसारा तु करणे
मी आवरणे...
हा छंद तुझा
पाण्यात तु खेळणेे
मी ओरडणे...
हा छंद तुझा
फक्त प्रश्न करणे
मी उत्तरणे...
हा छंद तुझा
हट्ट खुप करणे
मी पुुरवणे...
हा छंद तुझा
मी रममाण होते
कुुुरवाळते...
