गुलाब.१
गुलाब.१
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.8K
गावरान गुलाब देतो सुगंध
केला मी त्याचा गुलकंद
सध्या तरी सारे कुटुंबात दंग
मला मात्र जडलाय चारोळ्याचा छंद