घोटभर पाणी
घोटभर पाणी
1 min
3.1K
कोरड घशाला
शोधतसे पाणी
सैर वैर असा
गोळे आले पायी
कळेना लेकरा
सर्वत्र शोधती
दूरवर पहा
नळा असे पाणी
आकांताने मग
पाऊले वळती
तोटी ती नळाला
आधाशे खोलती
थरथर हाता
ओठ ते कोरडे
अावंढा गिळाया
घोटभर पाणी
