एकटा
एकटा
1 min
1.0K
एकटा
नेहमीच कोण साथ देणार ?
काही प्रवास एकट्याचे !
मार्ग दाखवती वाटेवर त्या
उगवतीकडे पाऊल टाकायचे !!
किशोर झोटे ,
औरंगाबाद
