दुःखाची चादर कवटाळुन
दुःखाची चादर कवटाळुन
1 min
1.2K
दुःखाची चादर कवटाळुन
का स्वतःलाच चढवता
चिते वरती व
देता स्वतःलाच अग्निडाग
झुगारून द्या ती
कवटाळलेली दुःखाची चादर
अन् बघाच कोण
थांबवतील येण्या
सुख किरणे आयुष्यात
