STORYMIRROR

Priti Dabade

Tragedy Others

2  

Priti Dabade

Tragedy Others

भीक

भीक

1 min
2.7K


पोटासाठी भीक मागतो

रस्त्यावर कुठेही दिसतो

दुसऱ्यापुढे हात पसरतो

स्वतःला भिकारी म्हणवतो


कधी रडतो

कधी हसवतो

मिळेल ते खातो

आशीर्वाद देतो

आशीर्वाद देतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy