बेडी
बेडी
1 min
11.9K
गोड शिक्षा झाली मला
अन् माझ्याबरोबर तिला
बेडीत अडकलो आम्ही लग्नाच्या
रमू लागलो स्वप्नात उद्याच्या
संशय होती त्या बेडीची चावी
अशी कधी वेळ नको जीवनात भावी
प्रेम बनतं कुलूप जेव्हा
संसार फुलत जातो तेव्हा