STORYMIRROR

Umesh Salunke

Tragedy Others

3  

Umesh Salunke

Tragedy Others

बाहेर फिरायला बघतो या...!

बाहेर फिरायला बघतो या...!

1 min
381

बाहेर फिरायला बघतोयां 

मनांत सगळ्यांच्या धास्ती भरतीयां

रूग्ण वाहिनी मोठा आवाज करतीया 

काळजाच पाणी होत् या रूग्ण सापडला 

असं वाटत या.आजुबाजुला कुजबुज ऐकू येती या....!


 गप्पां मारता ना कुणी कंस येतया 

  कुणाला कूठं कळतया झालं तरी 

  कुणी सांगत या दुसरया दिवशी 

  पोझिटिवह झालया का ल ह्याच्या 

   संग फिरलोया हे बेन कुठ बोललं या

   मला होईल का रातं जागून काढलीया 

   मनांत भिंती भरली या...!


    केलं पब्लिकचं गं वाटुळं बया…

    सकाळी  कामानिमित निघाल की 

    हाताला सेनिटाईजर मास्क लावून

     जातो या कुणी खोकलं शिकलं की 

     असं वाटत या बाजूच्याला कोरोना 

     झालया..... 


 अणु एवढ्या विषाणूने हाहाःकार माजवलाया

संगळया देशाला वेड लावलया     

आर्थिक व्यवस्थेला भिकेचं  

ढवाळं लागलया गं बया 

कोरोनानं वाटोळं गं बया 

आता गं बया आख्यी पब्लिक

घाबरली गं बया

  केलं कोरोनानं पब्लिकचं गं वाटुळं बया…!


शेवटच्या वर्षीच्या परिक्षेचा पेपर 

आॅनलाईन केला गं बया 

कशी पोरंपोरी पास होणारं बया 

शिक्षणाचं वाटोळं झालं गं बया

आता ग बया....!


बातम्या वाली सुशांत रिया 

आत्महत्या प्रकरण त्यात कंगना आगीतून 

फुफाटयात उतरलिया शेतकरयाची 

कुठं किंव येतीया गोरगरीब राजकीय आगीत पोळतीया केलं राजकारनाणं पब्लिकचं गं वाटुळं बया…!


कोरोनानं वाटोळं केलं गं बया 

जनतेचं लाॅकडाॅऊननं कबंर कसलिया गं बया...

केलं पब्लिकचं गं वाटुळं बया…


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Tragedy