अंगण.३
अंगण.३

1 min

3.2K
विवाहमंडप सजतो अंगणी
सजून येते लेक साजणी
सप्तपदीच्या फेऱ्या करूनी
होते तिथूनच पाठवणी
विवाहमंडप सजतो अंगणी
सजून येते लेक साजणी
सप्तपदीच्या फेऱ्या करूनी
होते तिथूनच पाठवणी