STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Others

4  

Sheshrao Yelekar

Others

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
475


पैसा साठी दगड देव

सेंदुर फासून बसला राव

अवस पोर्णिमाला नैवेद्य दाखवून

कोंबडी बकरी खातो गाव


मरी आई एका अंगात

कापूर जाळून खाते जी

मसण्या उद भगद भूत नाचवून

कोंबडी दारु पिते जी


हरी किर्तनातील महाराज

संत सोंग घेऊन बसला हो

नजरेचा नेम नाही

बाहेरवाली नांदवू लागला हो


बाबाजींची कृपा झाली

जनसागर भक्तीत रमला जी

देवाऱ्याचा पत्ता नाही

बाबाच देव जमला जी


लोकशाहीत जनसेवक

खरा हुकूमशहा ठरला हो

अंधश्रद्धेच्या चष्मेचा नंबर

काळानुसार बदलला हो


जनसेवक शिरजोर

नोकरी वाले घुसखोर

पैसाची पोरं उघडी

जनता आहे फुसखोर


Rate this content
Log in