कित्येक फासांवरी चढले, नाही चिरा पणती त्यांच्या नशिबाला... कित्येक फासांवरी चढले, नाही चिरा पणती त्यांच्या नशिबाला...
माणसा तु माणुस बन जगात नाही तुझे रे कोण माणसा तु माणुस बन जगात नाही तुझे रे कोण
प्रारब्ध तुझ्या कपाळी, सत्कर्म तुझ्या जिव्हाळी प्रारब्ध तुझ्या कपाळी, सत्कर्म तुझ्या जिव्हाळी
जनसेवक शिरजोर नोकरी वाले घुसखोर पैसाची पोरं उघडी जनता आहे फुसखोर जनसेवक शिरजोर नोकरी वाले घुसखोर पैसाची पोरं उघडी जनता आहे फुसखोर
होळी दुर्गुणांची करा करा अनिष्टतेचे दहन, इतिहासात नोंद या वर्तमानाची व्हावी. होळी दुर्गुणांची करा करा अनिष्टतेचे दहन, इतिहासात नोंद या वर्तमानाची व्हावी.
टाक पाऊल पुढं धर शिक्षणाचा ध्यास टाक पाऊल पुढं धर शिक्षणाचा ध्यास