अधिक मास
अधिक मास
अधिक मासात
मौनव्रत पाळती
रोज उपवास
जन करती
गंगास्नान करता
पापनाश होई
मानसिक समाधान
देवदर्शन देई
जावायाचा असतो
विशेष मान
तेहतीस अनारसे
मिळती दान
हौस केली
जाते मोठी
दिली जाते
लॉकेट अंगठी
अधिक मास
महिना विष्णूचा
होत नाही
प्रारंभ शुभकार्याचा