आयुष्य
आयुष्य
1 min
11.5K
काय सांगावे आयुष्य मानवाचे
आहे घरातल्या घरात बसून
कोणी करे रेसिपी कलाकुसर
कोणी विणकाम भरतकाम//1//
छंद सगळे काही पुरवावेत
वाचावीत पुस्तके
करावीत आसने
अन राखावी मनःशांती//2//
तपस्या आहे ही मानवाची
लढा देऊ कोरोनाशी
आशा ही मानवाची
आयुष्य जगण्याची//3 //