STORYMIRROR

Poonam Kulkarni

Tragedy

3  

Poonam Kulkarni

Tragedy

आठवण

आठवण

1 min
11.6K

मी मानलं होत तुजला, माझा खरा संवगडी…

इतरांसारखी नव्हती, माझी स्वप्न महागडी.

तू कुठेच जाणार नाहीस याची मला खात्री होती...

पण मला काय माहीत की तुझ्या मनात कात्री होती.

वाटलं तुला थांबवावं थोडस...

परत एकदा कुरवळाव थोडस.

शेवटी तू गेलास, एक आशा ठेवुनी मनात..

अन पाणी ठेवुनी डबडबत डोळ्यात.

मन काही मानत नाही अन डोळे काही सुकत नाही..

माझी घालमेल तूला का रे कळत नाही?

जास्त काही नाही मागत, तुझ्या आठवणी घेऊन जा..

तुझ्या वाटणीच थोडस सुख मलाही कधी देऊन जा..

मलाही कधी देऊन जा✍️


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy