चारोळी चारोळी
तुला काय बोलु मला कळेना तुला कसं समजून सांगावे मला तुला काय बोलु मला कळेना तुला कसं समजून सांगावे मला
माझ्या सुंदर स्वप्नांना तू अलगद लावली कात्री.. माझ्या सुंदर स्वप्नांना तू अलगद लावली कात्री..
कात्री लावली प्रेमाला मग प्रेम कसं होणार तुझी माझी जोडी मग कशी जमणार कात्री लावली प्रेमाला मग प्रेम कसं होणार तुझी माझी जोडी मग कशी जमणार
तुझ्या वाटणीच थोडस सुख मलाही कधी देऊन जा तुझ्या वाटणीच थोडस सुख मलाही कधी देऊन जा
संवाद, नात्याविषयी भाष्य करणारी रचना संवाद, नात्याविषयी भाष्य करणारी रचना