अशीं कशी झाली आपली मैत्री....!
अशीं कशी झाली आपली मैत्री....!
अशीं कशी झाली आपली मैत्री
माझ्या मनाला सारखी लावतो कात्री.
तुला करावा समाजसेवा मंत्री.....!
तु माझ्यावर प्रेम करती किती ग.....
मला आज काल काम सोडून तुला
वेळ देईला नाहीं ग......
तुझा जीव माझ्या साठी तुटून पडतोय ग.
मला आज वाढदिवसाला जायला लागलं ग
माझ्या शिवाय माझ्या मित्राना करमत नाहीं ग......!
तुला काय बोलु मला कळेना
तुला कसं समजून सांगावे मला
उमजेना तुझ्यावर माझं प्रेम आहे
समाजसेवक नाव आता माझ्या हृदयात
कोरले ना....!
आज म्हटलो होतो तुला घेऊन लग्नाला जाऊ ग
माझ्या मित्राच्या गाडीवर मी चाललोय ग
तुला एवढया उन्हात घेऊन गेलो तर तुजा
चेहरा काळा होईल ग मला तूझी काळजी
सारखी लागून राहिलं ग......
कित्ती दिवस तू करणार समाजसेवा
कामाला नाहीं गेला तर आपल्या दोघांच्या
मनात असणाऱ्या प्रेमाला कोणता नेता तुला
देणार आहे मेवा.....!
आज तू पाहिला नाहीं का ग फेसबुकवर
मला जावे लागेल पहिलं का तर मांझी गरज
त्यांना सगळ्यात जास्त आहे ग. मिसळ च
होटेल मामाचं सुरू होईल ग. एक दिवस तुला
टेस्ट करायला घेऊन जाईल ग. नको तुजा
मामा मला ओळखून जाईल रे. मी
सांगेल शेजारच्या घरातली आहे ग......!
अरे माझ्या जानू तुला कसं मानू
तुला कसं सांगू तुझ्या नावाची चर्चा माझ्या
घरात झाली रे. बाबांनी तुला घरीं बोलावलं रे.....!
खरंच तू जनतेच्या हृदयात स्थान मिळवलं आहे रे
माझ्या मनातून तुला मी कमी केलं रे तुला माझ्या साठी
वेळ नाहीं रे......!
अशीं कशी झाली आपली मैत्री
माझ्या मनाला सारखी लावतो कात्री.
तुला करावा समाजसेवा मंत्री.....!
