STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

शपथा...( चारोळी.)

शपथा...( चारोळी.)

1 min
776


शपथा...


किती घेतल्या शपथा

अन् किती जागल्या रात्री !

माझ्या सुंदर स्वप्नांना तू

अलगद लावली कात्री...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.02जानेवारी2019.


Rate this content
Log in