आली ती आयुष्यात
आली ती आयुष्यात
1 min
2.8K
ती आली आयुष्यात
मी बेभान झालो
कळले नाही कधी
मी तीच्यात गुंतलो
जेव्हापासून तिच्या प्रेमात मी हरवून गेलो
कळले नाही कसे शब्दांशी खेळू लागलो
तिच्या प्रेम रंगात रंगून मी देहभान विसरतो
तीच्या प्रितीने पुरता झपाटून गेल्यावर
माझ्या प्रेम कविताना रेखाटतो ......

