रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
झंकारते स्वप्न राज्याचे जिथे स्वर रुळती मराठी झंकारते स्वप्न राज्याचे जिथे स्वर रुळती मराठी
स्तब्ध करणारी आणि विचार करायला लावणारी उत्तम रचना स्तब्ध करणारी आणि विचार करायला लावणारी उत्तम रचना
अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना
हिरव्या-कंच पाचुच्या रानात कसा झरतो, बागडतो श्रावण हिरव्या-कंच पाचुच्या रानात कसा झरतो, बागडतो श्रावण
कुजबुज हालचाल होऊ लागे लगोलग, उन्हाचे कवडसे आणती जळी रुपरंग कुजबुज हालचाल होऊ लागे लगोलग, उन्हाचे कवडसे आणती जळी रुपरंग
आधी होते सुरवंट झाले आता पाखरू, उडण्याचा मोह कसा मी आवरू आधी होते सुरवंट झाले आता पाखरू, उडण्याचा मोह कसा मी आवरू
हिरव्या-कंच पाचूच्या रानात कसा झरतो, बागडतो श्रावण हिरव्या-कंच पाचूच्या रानात कसा झरतो, बागडतो श्रावण
कुण्या गंधीत वा-याने थंडीची शाल ओढली कुण्या गंधीत वा-याने थंडीची शाल ओढली
चाहुल तुझी हळुवार भासे सर श्रावणी चाहुल तुझी हळुवार भासे सर श्रावणी
हात घेतले हाती पाठवण्या का कुणा सरणी? हात घेतले हाती पाठवण्या का कुणा सरणी?