नमस्कार, मी कथा, कविता लिहिते.
मीराची भक्ती पानापानातून गायली मीराची भक्ती पानापानातून गायली
कसा करावा पाहुणचार .. कसे जोडावे नाते.. ह्या असंख्य विचारांनी माझी .. प्रश्न वेलं वाढली. कसा करावा पाहुणचार .. कसे जोडावे नाते.. ह्या असंख्य विचारांनी माझी .. प्रश्न वे...
रस्त्याने वाहतंय मृगजळाचे पाणी, डोळ्यांनी गायली ये भावनांची गाणी रस्त्याने वाहतंय मृगजळाचे पाणी, डोळ्यांनी गायली ये भावनांची गाणी
सुरवंटाचे झाले पाखरू, घेऊन स्वरूप शब्दांनी सुरवंटाचे झाले पाखरू, घेऊन स्वरूप शब्दांनी
न जाणो हा असावा दैवाचा संकेत, नव्या अध्यायाचा हा असावा कदाचित अंक एक न जाणो हा असावा दैवाचा संकेत, नव्या अध्यायाचा हा असावा कदाचित अंक एक
जशी श्रावणातल्या गगनी सप्तरंगी कमान जशी श्रावणातल्या गगनी सप्तरंगी कमान
विरह वेदनेची ठेच लागुनी, जन कुजबुजली कानामधुनी विरह वेदनेची ठेच लागुनी, जन कुजबुजली कानामधुनी
तुला न कळणार-या तुझ्या सवयी मी जास्त पारखते तुला न कळणार-या तुझ्या सवयी मी जास्त पारखते
पहिल्यांदाच मला 'मी' अनोळखी झाले मी विषयी बोलताना पुरती भांबावले इतकं कसं मी 'मी'ला गृहीत धरलंय ... पहिल्यांदाच मला 'मी' अनोळखी झाले मी विषयी बोलताना पुरती भांबावले इतकं कसं मी...
आताचे कष्ट हा हाच क्षण आयुष्य हा हाच क्षण आताचे कष्ट हा हाच क्षण आयुष्य हा हाच क्षण