नमस्कार, मी कथा, कविता लिहिते.
बरसणं मनात दाटलेलं आभाळाला डोळ्यांनी बरसू द्यावं... बरसलेल्या आसवांनी त्या क्षणांवर मोती होऊन राहावं.... 🖋 © वर्षा अरगडे